PHOTO : औंढा नागनाथ मंदिरात रथोत्सव; भक्तांची मोठी गर्दी, कोरोनानंतर पहिल्यांदाच उत्सव

nanded Aundha Nagnath Temple

1/9
महाशिवरात्रीच्या नंतर चंद्रोदयाच्या दिवशी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये काल रात्री रथोत्सव सोहळा पार पडला.
2/9
या सोहळ्याला अनेक भाविकांनी हजेरी लावली.
3/9
कोरोनाच्या निर्बंध हटल्यानंतर पहिल्यांदाच हा सोहळा पार पडला.
4/9
शासकीय परवानगीने यावर्षी पहिल्यांदाच रथोत्सव सोहळा आयोजित करता आला.
5/9
या रथोत्सवाचे हे दृश्य डोळ्यांमध्ये कैद करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागनाथ भक्त हे औंढा नागनाथ मंदिरामध्ये दाखल झाले होते.
6/9
या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागनाथ भक्तांची मंदिरांमध्ये गर्दी झाली होती.
7/9
यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा पोलिस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता.
8/9
मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर हा रथोत्सव संपन्न झाला आहे
9/9
औंढा नागनाथ मंदिराला दरवर्षी अनेक भाविक भेट देत असतात.
Sponsored Links by Taboola