PHOTO : 'Khatron Ke Khiladi 12' मध्ये जन्नत जुबैरचा बोलबाला
'खतरो के खिलाडी 12' (Khatron ke Khiladi 12) ची शुटींग सध्या केपटाऊनमध्ये सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया रिअॅलिटी शोमध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री जन्नत जुबैर सहभागी झाली आहे.
जन्नत जुबैर 'खतरो के खिलाडी 12' मधील सर्वात लहान खेळाडू आहे.
एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना तिनं सर्वात लहान असले तरी, सर्वांच्या बरोबरीनं स्टंट करते, असं सांगितलं.
याव्यतिरिक्त जन्नत जुबैर आपल्या स्टायलिश लूकसाठीही चर्चेत असते.
जन्नत स्टाइलच्या बाबतीत मोठ-मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देतेय.
जन्नत जुबेरनं टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये चाइल्ड आर्टीस्ट म्हणून डेब्यू केला होता.
जन्नत जुबैर 'तू आशिकी' या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
जन्नत जुबैरबाबत बोलायचं झालं तर ती 'नो किसिंग पॉलिसी'मुळे चर्चेत आली होती.
त्यासोबतच जन्नत जुबैरनं काही दिवसांपासून टेलिव्हिजन विश्वापासून फारकत घेतली आहे.