Aamna Sharif : अभिनेत्री आमना शरीफचा बोल्ड अवतार, नवं फोटोशूट चर्चेत
Aamna Sharif Photos : अभिनेत्री आमना शरीफने नुकतेच ओटीटीवर पदार्पण करत तिनं प्रदीर्घ काळानंतर अभिनय विश्वात पुनरागमन केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमना शरीफने आपल्या करिअरची सुरुवात 'कहीं तो होगा' या टीव्ही मालिकेतून केली होती.
आमना शरीफला तिच्या पहिल्या मालिकेपासून घराघरांत 'कशिश' नावानं ओळख मिळाली.
आमनाने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये आमनाचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला आहे.
ब्लॅक क्रॉप टॉप आणि थाय हाय स्लिट स्कर्टमध्ये आमना फारच ग्लॅमरच दिसत आहे.
या लूकला पूर्ण करण्यासाठी आमनानं डार्क ब्लॅक स्मोकी आय मेकअप केला आहे.
'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे आमनाला खरी प्रसिद्धी मिळाली.
आमनाने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे.
आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे