Katrina Kaif and Vicky Kaushal : अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये कतरिनाने लपवला बेबी बंप?
नुकतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Sing) यांनी त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची गुडन्यूज दिलीये.(फोटो : katrinakaif/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच आता कतरिना कैफ (katrina kaif) आणि विक्की कौशल (vicky kaushal) यांच्याकडे देखील गुडन्यूज असल्याच्या चर्चा आहेत.(फोटो : katrinakaif/ig)
कारण अनंत-राधिकाच्या प्री वेंडिगदरम्यान कतरिना तिचे बेबी बंप लपवल्याचं स्पष्ट दिसलं.(फोटो : katrinakaif/ig)
त्यामुळे आता कतरिना आणि विक्कीच्या घरीही नवा पाहुणा येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहे. (फोटो : katrinakaif/ig)
जामनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगच्या कार्यक्रमांना विक्की आणि कतरिनाने हजेरी लावली होती.(फोटो : katrinakaif/ig)
1 मार्च ते 3 मार्च दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कतरिना आणि विक्की जेव्हा या कार्यक्रमासाठी जामनगरमध्ये पोहचले तेव्हा कॅमेऱ्यामध्ये कतरिना तिचे बेबी बंप लपवत असल्याचं पाहायला मिळालं.(फोटो : katrinakaif/ig)
त्यामुळे आता दीपिकानंतर कतरिना गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (फोटो : katrinakaif/ig)
दीपिकाचेही सोशल मीडियावर तिच्या एका व्हिडिओमध्ये बेबी बंप दिसले होते. त्यामुळे ती गरोदर असल्याच्या चर्चा जोरदार सुरु होत्या. त्यानंतर तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार असल्याचं सांगितलं.(फोटो : katrinakaif/ig)
आता कतरिना देखील कॅमेऱ्यामध्ये बेबी बंप लपवल्याचं पाहायला मिळत आहे. तिने गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस घातला आहे. (फोटो : katrinakaif/ig)
तिचा हा लूज ड्रेस असून तिने पोटाभोवती ओढणी घेतलीये. त्यामुळे ती बेबी बंप लपवत असल्याचं म्हटलं जात आहे. (फोटो : katrinakaif/ig)
दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) लवकरच गूड न्युज देणार आहेत, अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या.(फोटो : katrinakaif/ig)
बॉलीवूडमध्ये सर्वत्र चर्चेत असलेल्या बातमीला आता पूर्णविराम मिळाला आहे. या बातम्यांवर दीपिका आणि रणवीरने शिक्कामोर्तब केला आहे(फोटो : katrinakaif/ig)