Sini Shetty Miss World 2024: मिस वर्ल्ड 2024 मध्ये भारताकडून लढणारी सिनी शेट्टी कोण आहे? जाणून घ्या!

जाणून घेऊयात सिनी शेट्टीबद्दल....

(photo:/sinishettyy/ig)

1/10
कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं (Sini Shetty) मिस इंडिया 2022 (Miss India 2022) चा किताब पटकावला आहे. (photo:/sinishettyy/ig)
2/10
21 वर्षीय सिनी शेट्टीचा जन्म मुंबईत झाला. नंतर ती कर्नाटकमध्ये राहते. त्यांनी अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे. (photo:/sinishettyy/ig)
3/10
ती सध्या चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट हा कोर्स करत आहे. सिनी शेट्टीला डान्सची आवड आहे.(photo:/sinishettyy/ig)
4/10
चार वर्षाची असताना सिनीनं डान्स शिकण्यास सुरुवात केली. (photo:/sinishettyy/ig)
5/10
14 व्या वर्षी सिनीनं भरनाट्यमचे प्रशिक्षण पूर्ण केले. (photo:/sinishettyy/ig)
6/10
2022 साली 31 स्पर्धकांना पराभूत करून मिस इंडियाचा खिताब जिंकणारी फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 सिनी शेट्टी आज 71 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताला अभिमानास्पद कामगिरी करत आहे. (photo:/sinishettyy/ig)
7/10
9 मार्च रोजी मुंबईत मिस वर्ल्ड स्पर्धेची फायनल आयोजित करण्यात आली असून यामध्ये 117 देशांतील स्पर्धक भारतात पोहोचले आहेत. (photo:/sinishettyy/ig)
8/10
याशिवाय सिनी शेट्टी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तिची चांगली फॅन फॉलोइंग आहे. (photo:/sinishettyy/ig)
9/10
ती अनेकदा तिचे सुंदर फोटो आणि डान्स व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. (photo:/sinishettyy/ig)
10/10
सिनीचे चाहते प्रार्थना करत आहेत की मिस वर्ल्ड 2024 चे विजेतेपदही तिच्या नावावर व्हावे, ज्यासाठी सिनी पूर्णपणे तयार आहे, त्याचा निर्णय 9 मार्च रोजी मुंबईत होणार आहे.(photo:/sinishettyy/ig)
Sponsored Links by Taboola