कतरिना कैफ आणि विकी कौशलची लग्नानंतरची पहिली होळी; फोटो शेअर करत कतरिना म्हणाली..

कतरिना कैफ आणि विकी कौशल अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. (photo:katrinakaif/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नाताळ असो, नवीन वर्ष असो किंवा लोहरी असो, ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत दर्जेदार वेळ घालवतात. (photo:katrinakaif/ig)

अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर नवरा विकी कौशल आणि त्याच्या कुटुंबासह तिच्या पहिल्या होळीची झलक दाखवली. (photo:katrinakaif/ig)
तिने त्यांच्या नवीन घरातील विकी, शाम, सनी आणि वीणा कौशल यांची छायाचित्रे पोस्ट केली. (photo:katrinakaif/ig)
सर्वानी पांढरे कपडे घातले होते. एकमेकांसोबत रंग खेळल्यानंतर सगळ्यांनी सेल्फी काढून फोटो शेअर केला. या पोस्टला कतरिनाने 'हॅपी होली ❤️💗🧡' असे कॅप्शन दिले आहे. (photo:katrinakaif/ig)
कतरिना पुढे ‘टायगर ३’ मध्ये सलमान खान आणि इमरान हाश्मीसोबत दिसणार आहे. (photo:katrinakaif/ig)