करिष्मा तन्ना अडकणार विवाह बंधनात, कोणाशी बांधणार लग्नगाठ?
abp majha web team
Updated at:
28 Jan 2022 11:03 AM (IST)
1
लोकप्रिय अभिनेत्री करिष्मा तन्ना लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
करिश्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
3
रिपोर्ट्सनुसार येत्या 5 फेब्रुवारीला करिष्मा तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे.
4
करिष्मा, वरुण बंगेराला गेल्या काही वर्षांपासून डेट करत आहेत.
5
करिष्माचा बॉयफ्रेंड वरुण हा एक रियल इस्टेट बिझनेसमॅन आहे.
6
त्यांचे बाहेर फिरतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (all photo:karishmaktanna/ig)