Karishma Kapoor : लाल रंग आणि करिष्मा... सुंदरतेचा अद्भुत अविष्कारच जणू...
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर (Photo : @therealkarismakapoor instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरिश्मा कपूरला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. (Photo : @therealkarismakapoor instagram)
संजय कपूर सोबत तिचं लग्न 2003 मध्ये झालं होतं. (Photo : @therealkarismakapoor instagram)
करिश्माचं वैवाहिक आयुष्य यशस्वी झालं नाही. करिश्माचा घटस्फोट झाला. (Photo : @therealkarismakapoor instagram)
राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है यांसारखे हिट चित्रपट करिश्माने दिले आहेत. (Photo : @therealkarismakapoor instagram)
तिच्या सुपरहिट चित्रपटांची नावांची यादी बरीच मोठी आहे. (Photo : @therealkarismakapoor instagram) अभिनेता रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता कपूर यांची मुलगी आहे (Photo : @therealkarismakapoor instagram)
एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी करिश्मा लग्नानंतर सिनेमांपासून दूर आहे. (Photo : @therealkarismakapoor instagram)
अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकलीत. ती सध्या सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते...
लाल रंग करिष्माच्या आवडत्या रंगांपैकी एक. तिचे लाल रंगाच्या ड्रेस आणि साडीवरील फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.