PHOTO: करीना कपूर खानचा हॉट लूक; ब्लॅक अँड व्हाईटमध्येही दिसतेय खास!
बॉलीवूड अभिनेत्रींपैकी करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही देखील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे.(photo/kareenakapoorkhan/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरीनाने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या. (photo/kareenakapoorkhan/ig)
तिने तिच्या प्रत्येक पात्रात तिचं अभिनयाचं कौशल्य सिद्ध केलं आहे. (photo/kareenakapoorkhan/ig)
करीना कपूर खान आणि सेफअली खान यांची दोन्ही मुलं कायमच चर्चेत असतात. (photo/kareenakapoorkhan/ig)
काही दिवसांपूर्वी करीनाचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.(photo/kareenakapoorkhan/ig)
या चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही. (photo/kareenakapoorkhan/ig)
आता करीनाच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
सोशल मीडियावर करिनाने एक नवा लूक शेअर केलाय ज्यात ती कळाया रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. (photo/kareenakapoorkhan/ig)
ब्लॅक अँड व्हाईट फोटोतही करीना खूपच सुंदर दिसतेय. (photo/kareenakapoorkhan/ig)
तिचा हा ब्लॅक ड्रेस तिला खूपच शोभून दिसत आहे. (photo/kareenakapoorkhan/ig)