'थलाईवी' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कंगना रनौतने वाहिली माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांना श्रद्धांजली
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत थलाईवी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी चेन्नईतील मरीना बीच येथे मुख्यमंत्री जयललित श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पोहचली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियावर हे फोटो प्रचंड वेगाने व्हारल झाले आहे.
श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेल्या कंगनाने ऑरेंज आणि गोल्डन रंगाची साडी नेसली होती.
गळ्यात नेकलेस देखील घातले होते. यामध्ये कंगनाचा हटके अंदाज दिसून येत आहे
थलाईवी चित्रपट येत्या 23 एप्रिल 2021 प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारीख पुढे ढकलण्यात आले
हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाचे दिग्दर्शक ए.एल. विजय आहेत तर विष्णू वर्धन इंदुरी आणि शैलेश आर सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
कंगना रनौतचा आगामी तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे.
आता हा चित्रपट 10 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे
कंगना थलाईवी 'तेजस', 'धाकड', 'मणिकर्णिका रिटर्न- द लीजेंड ऑफ दिद्दा या चित्रपटात दिसणार आहे.