Janhvi Kapoor Sizzling Photo: जान्हवी कपूरची हटके अदा, चाहते झाले फिदा
Janhvi Kapoor Sizzling Photo: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या हॉट आणि सिझलिंग अभिनयाने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. (Photo : @janhvikapoor/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोंमध्ये जान्हवी कपूर स्टायलिश शॉर्ट बॉडीकॉन आउटफिटमध्ये दिसतीये (Photo : @janhvikapoor/IG)
जान्हवीने तिचे केस मोकळे सोडले आहेत ज्यामुळे ती खूप सुंदर दिसतीये, तिने हाय हिल्सने तिचा लूक पूर्ण केला. (Photo : @janhvikapoor/IG)
जान्हवीच्या मनमोहक अदा फॅन्सच्या खूप पसंतीस उतरतायत, तिच्या फोटोवर चाहते कॉमेंट्सचा वर्षाव करतायत (Photo : @janhvikapoor/IG)
जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहेत. या फोटोंवर आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लाईक्स आल्या आहेत. यावर चाहते फायर आणि हार्टच्या इमोजी शेअर करत आहेत. (Photo : @janhvikapoor/IG)
अलीकडेच जान्हवी तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबत मुंबई विमानतळावर दिसली. जिथे जान्हवीची कलजी दिसून आली विमानतळावर ती तिच्या वडिलांना मास्क काढण्यापासून रोखताना दिसली. (Photo : @janhvikapoor/IG)
वर्क फ्रंटवर जान्हवी कपूर सध्या धर्मा प्रॉडक्शनच्या 'दोस्ताना 2' या चित्रपटात काम करत आहे. याशिवाय ती 'गुड लक जेरी'मध्येही दिसणार आहे. (Photo : @janhvikapoor/IG)