T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकात हार्दिक पांड्या झळकणार?

(Photo: @OfficialHardikPandya/Photo)

1/7
Hardik Pandya : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्याबद्दल (Hardik Pandya) महत्वाची माहिती समोर आलीये.. (Photo: @OfficialHardikPandya/Photo)
2/7
मध्यंतरी टी20 विश्वचषक स्पर्धेत फिटनेसमुळं हार्दिक पांड्या खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत होता (Photo: @OfficialHardikPandya/Photo)
3/7
हार्दिक पांड्या आपल्या फिटनेसमुळं आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळताना दिसून आला न्हवता (Photo: @OfficialHardikPandya/Photo)
4/7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑलराउंडर हार्दिक पांड्याला त्याच्या फिटनेसमुळं टी20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघातून बाहेर ठेवलं गेलेलं (Photo: @OfficialHardikPandya/Photo)
5/7
हार्दिक पांड्याने नुकतीच पार पडलेल्या आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नाही. तसेच विश्वचषकाच्या सराव सामन्यातही त्याला गोलंदाजीसाठी बोलवण्यात आले न्हवते. (Photo: @OfficialHardikPandya/Photo)
6/7
मात्र, हार्दिक पांड्याने आता नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. (Photo: @OfficialHardikPandya/Photo)
7/7
लवकरच तो विश्वचषकात गोलंदाजी करताना दिसेल, अशी आशा भारताचा सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) व्यक्त केली आहे. (Photo: @OfficialHardikPandya/Photo)
Sponsored Links by Taboola