Janhvi Kapoor : 'जया कुमारी'; ‘गुडलक जेरी’ मधील जान्हवी कपूरचा लूक पाहिलात का?
अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘गुडलक जेरी’ (Good Luck Jerry) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. (Janhvi Kapoor/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘गुडलक जेरी’ चित्रपटात जान्हवीनं जया कुमारी ही भूमिका साकारली आहे. (Janhvi Kapoor/instagram)
जान्हवीनं ‘गुडलक जेरी’ चित्रपटामधील लूकचे फोटो शेअर केले आहेत. (Janhvi Kapoor/instagram)
निळ्या रंगाचा ड्रेस, पिवळी ओढणी आणि नाकात रिंग अशा लूकमधील फोटो जान्हवीनं शेअर केले आहेत. (Janhvi Kapoor/instagram)
'गुडलक जेरी तयार आहे. तिला गुडलक नाही देणार?', असं कॅप्शन जान्हवीनं या फोटोला दिलं आहे. (Janhvi Kapoor/instagram)
‘गुडलक जेरी’या चित्रपटामध्ये जान्हवी कपूरसोबतच दीपक डोबरियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंह हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (Janhvi Kapoor/instagram)
29 जुलै 2022 रोजी डिज्नी प्लस हॉस्टारवर गुडलक जेरी हा चित्रपट रिलीज होणार आहे .(Janhvi Kapoor/instagram).