जान्हवीचं हॉट फोटोशूट; चाहते घायाळ!
abp majha web team
Updated at:
23 Feb 2022 06:18 PM (IST)
1
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर. (Photo : @janhvikapoor/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या हॉट आणि सिझलिंग अभिनयाने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. (Photo : @janhvikapoor/IG)
3
अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या हॉट आणि सिझलिंग अभिनयाने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. (Photo : @janhvikapoor/IG)
4
जान्हवीने तिचे केस मेसी बन स्टाईलमध्ये बांधले आहेत ज्यामुळे ती खूप सुंदर दिसतीये. (Photo : @janhvikapoor/IG)
5
जान्हवीच्या मनमोहक अदा फॅन्सच्या खूप पसंतीस उतरतायत, तिच्या फोटोवर चाहते कॉमेंट्सचा वर्षाव करतायत. (Photo : @janhvikapoor/IG)