Jacqueline Fernandez : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा हॉट लूक; चाहतेही म्हणाले वाह!
Jacqueline Fernandez Hot Photos: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या बोल्डनेसने सोशल मीडियावर चांगलीच दहशत निर्माण करत आहे.(फोटो सौजन्य:jacquelinef143/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत झालेल्या 'द ग्रे मॅन'च्या प्रीमियरला अभिनेत्रीने हजेरी लावली होती जिथे साऊथचा सुपरस्टार धनुषही उपस्थित होता. या इव्हेंटमध्ये जॅकलीन अतिशय हॉट आणि सेक्सी अवतारात दिसली. (फोटो सौजन्य:jacquelinef143/इंस्टाग्राम)
जॅकलिन फर्नांडिस चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जॅकलिनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य:jacquelinef143/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा जॅकलिनने इन्स्टाग्रामचा पारा चढवला आहे. अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटच्या फोटोंनी सर्वांनाच थक्क केले आहे. (फोटो सौजन्य:jacquelinef143/इंस्टाग्राम)
ज्यामध्ये ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे. यासोबतच तिने ब्लॅक कलरची हाय हील्सही परिधान केली आहेत. (फोटो सौजन्य:jacquelinef143/इंस्टाग्राम)
जॅकलिनने तिच्या पूर्ण लुकसाठी स्मोकी मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य:jacquelinef143/इंस्टाग्राम)
वर्क फ्रंटवर, रोहित शेट्टीच्या 'सर्कस' व्यतिरिक्त, अभिनेत्री तिच्या आगामी 'राम सेतू' मध्ये अक्षय कुमारसोबत दिसणार आहे.(फोटो सौजन्य:jacquelinef143/इंस्टाग्राम)