Jacqueline Fernandezचा ग्लॅमरस लूक पाहिलात? फोटो व्हायरल!
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही काळापासून लाइमलाइटचा भाग बनली आहे. त्यांच्याबद्दल दररोज काही ना काही मोठ्या बातम्या येत असतात.(photo:jacquelinef143/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजॅकलीनने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने इंडस्ट्रीत स्वतःला सिद्ध केले आहे. चित्रपटांसोबतच जॅकलिनने नेहमीच तिच्या स्टायलिश स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.(photo:jacquelinef143/ig)
जॅकलिनने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती नेहमीसारखीच हॉट दिसत आहे.(photo:jacquelinef143/ig)
जॅकलीनने तिच्या सिझलिंग फोटोशूटसाठी लाल रंगाचा ड्रेस कॅरी केला आहे. यासोबत तिने ब्राऊनिश स्मोकी मेकअप केला आहे. यादरम्यान अभिनेत्रीने केसांना वेव्ही टच देऊन पोनीटेल बांधली आहे.(photo:jacquelinef143/ig)
यासोबत जॅकलिनने ब्लॅक कलरची हाय हिल्स परिधान केली आहे. त्याचबरोबर या अवतारात ती खूपच हॉट दिसत आहे.(photo:jacquelinef143/ig)
जॅकलिनच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर ती रणवीर सिंगसोबत 'सर्कस' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती अक्षय कुमारसोबत 'राम सेतू' चित्रपटात दिसणार आहे. (photo:jacquelinef143/ig)