PHOTO : सुंदर साडी, कानात झुमके अन् नखरेल अदा! तेजस्वी प्रकाशच्या फोटोंवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!
तेजस्वी प्रकाश किती स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ती नेहमी आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी तिने सोशल मीडियावर साडीतील फोटो फोटो शेअर केले आहे. तेजस्वी प्रकाशने साडीतील फोटो शेअर करून सोशल मीडियावर आग लावली आहे.
तेजस्वी प्रकाशचा साडी लूक खूप सुंदर आहे. या साडीने तिच्या सौंदर्यात चार चाँद लावले आहेत. यावेळी तेजस्वीचा साडीचा लूक सर्वांनाच आवडला आहे.
या नव्या लूकमध्ये तेजस्वी प्रकाशने सुंदर साडी परिधान केली आहे. गुलाबी प्लेन ब्लाउजवर हिरवी डिझायनर साडी तिच्यावर शोभून दिसत आहे. तेजस्वीने सुंदर दागिन्यांसह हा लूक पूर्ण केला आहे.
गळ्यात मोत्याचे हार आणि कानात मोत्याचे झुमके घालून अभिनेत्रीने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घातली आहे. अभिनेत्रीचे सौंदर्य इतके कमाल होते की, पाहणारे तिच्या प्रेमातच पडले आहेत.
तेजस्वी प्रकाशने यापूर्वीही साडी लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता, मात्र यावेळी तिचा लूक आणि स्टाइल वेगळी आहे. (Photo : @tejasswiprakash/IG)