jacqueline fernandez : जॅकलिनचे ग्लॅमरस लूक पाहिलात? फोटो व्हायरल
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. ( jacqueline fernandez/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिच्या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते ( jacqueline fernandez/instagram)
जॅकलिन तिच्या स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते( jacqueline fernandez/instagram)
नुकतेच जॅकलिनने तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. ( jacqueline fernandez/instagram)
अटॅक या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जॅकलिननं हा लूक केला होता. ( jacqueline fernandez/instagram)
फ्लोरल प्रिंटचा टूपीस आणि जॅकेट असा लूक जॅकलिननं केला आहे. ( jacqueline fernandez/instagram)
अटॅक या चित्रपटात जॅकलिनसोबतच जॉन अब्राहम आणि रकुल प्रीत सिंह हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ( jacqueline fernandez/instagram)
जॅकलिनच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. ( jacqueline fernandez/instagram)