Ira-Nupur Wedding : आमिर खानची लेक अडकली लग्नबंधनात! 'आयरा- नुपूर' च रजिस्टर मॅरेज!
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा काल बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकली. (Photo Credit : manav manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमिर खानच्या लेकीच्या लग्नसोहळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Photo Credit : manav manglani)
नुपूरने हाफ पँट आणि टी-शर्ट अशा लूकमध्ये आयरासोबत लग्न केलं आहे. (Photo Credit : manav manglani)
मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत कोर्ट मॅरेज करत आयराने लग्नगाठ बांधली आहे. (Photo Credit : manav manglani)
आयरा आणि नुपूर यांनी मुंबईतील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये रजिस्टर मॅरेज केलं आहे. (Photo Credit : manav manglani)
त्यांच्या रजिस्टर मॅरेज आणि रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit : manav manglani)
आयरा आणि नुपूर यांचं रजिस्टर मॅरेज झालं असून येत्या 10 जानेवारीला दोघंही उदयपूरमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहेत. (Photo Credit : manav manglani)
उदयपूरमध्ये होणाऱ्या या शाही विवाहसोहळ्याची सुरुवात 8 जानेवारीपासून होणार आहे.(Photo Credit : manav manglani)
त्यानंतर 13 जानेवारीला मुंबईत बॉलिवूडकर आणि मित्रमंडळींसाठी एका भव्य रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. (Photo Credit : manav manglani)
सलमान खानच्या घरी आमिरच्या लाडक्या लेकीचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. (Photo Credit : manav manglani)