International Yoga Day 2024: मलायका, शिल्पा ते आलिया; 'या' बॉलीवूड अभिनेत्री आहेत फिटनेस फ्रिक
वयाची 50 गाठली असली तरीही अभिनेत्री मलायकाच्या फिटनेसमुळे ती आजही तरुणींसारखीच दिसते. तिच्याही या फिटनेसचं रहस्य हे योगा असल्याचंही ती नेहमी सांगते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा देखील तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्या फिट लाईफस्टाईलचं मुख्य कारण योगा असल्याचं ती नेहमी सांगते.
आलिया भट्ट देखील तिच्या फिगरसाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगा करते.
करिना देखील तिच्या फिटनेससाठी नियमितपणे योगा करते.
लवकरच आई होणारी दीपिका देखील दररोज न चुकता योगा करते.
फिटनेस आणि चार्म कायम ठेवण्यासाठी अनुष्का शर्मा देखील तिच्या रुटीनमध्ये योगा करते.
सारा अली खान स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगाचा आधार घेते.
जान्हवी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यावर आणि निरोगी जीवनशैलीसाठी योगा करण्यावर विश्वास ठेवते.
अनन्या पांडे देखील तिच्या फिटनेससाठी दररोज योगा करते.