In Pics : नॅशनल क्रश प्रियाचा देसी अवतार; चाहते झाले फिदा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jul 2022 09:44 AM (IST)
1
In Pics : नॅशनल क्रश प्रियाचा देसी अवतार; चाहते झाले फिदा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नॅशनल क्रश प्रिया वारिअरच्या अदांची सोशल मीडियावर चर्चा सुरुय.
3
एका व्हिडीओमुळं नॅशनल क्रश झालेली प्रिया वारिअर सोशल मीडियावर सक्रिय असते.
4
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रियाचे लाखो फॉलोअर्स वाढले होते.
5
रातोरात प्रियाला जबरदस्त प्रसिद्धी मिळाली होती.
6
तिचा तो व्हिडीओ खास एक्सप्रेशनमुळे जगभर व्हायरल झाला होता.
7
त्यावेळी अवघ्या 18 वर्षाची प्रिया व्हिडीओतील तिच्या एक्सप्रेशनमुळे तरुणांसाठी नॅशनल क्रश बनली होती.
8
ड्रेसमध्ये प्रिया आपल्या सहकलाकारासोबत विविध फोटोसाठी पोज देताना दिसत आहे.
9
प्रियानं मल्याळम सिनेमा 'ओरु अदार लव्ह' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलंय.
10
दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया वारियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.