IN PICS | Purple Bodycon Dress मध्ये सुहानाचं सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Mar 2021 07:30 PM (IST)
1
अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान ही पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सुहानानं सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. अतिशय प्रसन्न अशा दिवसाच्या प्रकाशात सुहानाचे हे फोटो नेटकऱ्यांना घायाळ करत आहे.
3
सुहाना या फोटोंमध्ये purple bodycon dress घालून तिचं सौंदर्य आणखी खुलवताना दिसत आहे.
4
सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये फिल्म स्टडीजचं शिक्षण घेत आहे.
5
शिक्षण पूर्ण करत असतानाच ती अनेकदा फोटोशूट करताना दिसते. सुहानाच्या या अदा पाहता, येत्या काळात ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्याही रंगू लागल्या आहेत. (सर्व छायाचित्र- इन्स्टाग्राम)