In Pics : अनुष्का शर्माने शेअर केला पती विराटसोबतचा रोमॅन्टिक फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
या दोघांनी ब्लॅक रंगाचे कपडे परिधान केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अनुष्का शर्माने विराटसोबत एक अतिशय रोमॅण्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
3
अनुष्का शर्माने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
4
या रोमँटिक फोटोंमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.
5
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करताना पत्नी अनुष्का शर्मासुद्धा त्याच्यासोबत दिसली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -