IIFA 2022 : आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी सईनं केला ग्लॅमरस लूक; शेअर केले खास फोटो
आयफा (IIFA 2022) पुरस्कार सोहळा हा अबुधाबी येथे पार पडला.(Sai Tamhankar/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयफा रॉक्स हा इव्हेंट शुक्रवारी (3 जून) पार पडला तर आयफा पुरस्कार सोहळा हा शनिवारी (4 जून) पार पडला.(Sai Tamhankar/instagram)
यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये सई ताम्हणकरला मिमी चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. (Sai Tamhankar/instagram)
आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी सईनं ग्लॅमरस लूक केला होता. (Sai Tamhankar/instagram)
सईच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Sai Tamhankar/instagram)
'For the big night' असं कॅप्शन सईनं या फोटोंना दिलं आहे. (Sai Tamhankar/instagram)
सईच्या मिमी चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (Sai Tamhankar/instagram)
काही दिवसांपूर्वी सईची पेट पुराण ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. (Sai Tamhankar/instagram)