PHOTO : सिल्व्हर सिक्वेंस साडीत अनन्या पांडेचा कातीलाना अंदाज! पाहा फोटो...
Ananya Panday
1/6
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या ‘आयफा 2022’ मध्ये धुमाकूळ घालत आहे. अनन्या कधी वेस्टर्न गाऊनमध्ये तर, कधी साडीत तिच्या अदा दाखवताना दिसते.
2/6
या फोटोंमध्ये, अनन्या पांडे सिल्व्हर सिक्विन साडीमध्ये सुंदर दिसत होती.
3/6
अनेकदा वेस्टर्न लूकमध्ये दिसणारी अनन्या पांडे साडीमध्ये चाहत्यांची मने घायाळ करताना दिसली.
4/6
या फोटोंमध्ये अनन्या पांडेने हलका मेकअप केला होता आणि केस मोकळे सोडले होते. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
5/6
अनन्या पांडेने साडीसोबत डीप नेक ब्लाउज कॅरी केला होता, जो तिच्या या लूकमध्ये चारचंद लावत होता.
6/6
अनन्या पांडे लवकरच विजय देवरकोंडासोबत 'लायगर' आणि 'खो गये हम कहाँ' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. (Photo : @ ananyapanday/IG)
Published at : 05 Jun 2022 10:19 AM (IST)