hruta durgule : हृता-प्रतीकची परदेशवारी, रोमँटीक फोटोंनी वेधलं लक्ष
जयदीप मेढे
Updated at:
30 Dec 2024 01:53 PM (IST)

1
महाराष्ट्राची क्रश असलेली हृता ही तिच्या पतीसोबत परदेशात वेळ घालवत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
हृताने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर नुकतच या संदर्भात पोस्ट केली आहे.

3
दोघांनीही त्यांचे गोड क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4
हृता आणि प्रतीक हे सध्या बकुमध्ये निवांत वेळ घालवताना पाहायला मिळत आहेत.
5
हृता आणि प्रतीकच्या फोटोंची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.
6
त्यांचे हे फोटो सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळतंय.