जे भल्याभल्यांना जमलं नाही ते हिने करून दाखवलं, सुंदर AI मॉडेल महिन्याला कमवते लाखो रुपये, आकडा वाचून व्हाल थक्क!
आज तंत्रज्ञान फार पुढे गेले आहे. लोक कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मदतीने अस्तित्त्वात नसलेल्या गोष्टी उभ्या केल्या जात आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, सध्या अशाच एका एआय फॅशन मॉडेलची सगळीकडे चर्चा होत आहे.
ही फॅशन मॉडेल महिन्याला तब्बल 8 लाख 90 रुपये महिन्याला कमवते.
या एआय फॅशन मोडेलचं नाव ऐताना लोपेझ (Aitana Lopez) असे आहे. ही एक फॅशन मॉडेल असून ती दिसायला माणसांप्रमाणेच दिसते.
या एआय फॅशन मॉडेलला कॉम्प्यूटरच्या मदतीने तयार करण्यात आलेले आहे. ऐतानाला स्पेनमधी 'द क्लूलस' (The Clueless) या कंपनीने तयार केलेले आहे.
या कंपनीच्या मालकाचे नाव रुबेन क्रूझ (Rubén Cruz) असे असून त्यांनी सांगितल्यानुसार अनेकवेळा फॅशन शोसाठी मॉडेल मिळत नाहीत. त्यामुळे आम्ही ही एआय फॅशन मॉडेल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
एखादी 25 वर्षांची मुलगी समोर ठेवून या एआय मॉडेलची निर्मिती करण्यात आली आहे. ही एआय मॉडेल महिन्याला 8 लाख 90 हजार रुपये कमवते.
ही एआय मॉडेल इन्स्टाग्रामवर चांगलीच प्रसिद्ध आहे. ऐताना लोपेझचे इन्स्टाग्रामवर 3.43 लाख फॉलोअर्स आहेत.
आय फॅशन मॉडेल ऐताना लोपेझ
आय फॅशन मॉडेल ऐताना लोपेझ