Hina Khan : हिना खानचा देसी अवतार, फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर!
छोट्या पडद्यावरील अतिशय ग्लॅमरस अभिनेत्री हिना खानने तिच्या पारंपरिक अवताराने सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकली आहेत.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिना खान टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री आहे. टीव्ही जगतापासून ते बॉलिवूडपर्यंत तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिना खान ही सोशल मीडिया प्रेमी आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
पिवळ्या रंगाच्या लेहेंगा-चोलीमध्ये हिना खूपच सुंदर दिसत आहे. या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचे सौंदर्य खुलून दिसत आहेत.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये हिनाने पिवळ्या लेहेंगा-चोलीसोबत मॅचिंग श्रग कॅरी केला आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
त्याच वेळी, तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी मोत्यांची माळ घातली आहे, ज्यामुळे तिचा लूक अधिक सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिनाने या लूकमध्ये अतिशय किलर पोज दिल्या आहेत.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
तिने स्मोकी आयसह न्यूड मेकअप केला आहे. त्याचसोबत पोनीटेल बांधली आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिना खान अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश स्टाईलनेही लोकांचे लक्ष वेधून घेते. सोशल मीडियावर बोल्ड लूकसह ती सुसंस्कृत रूपातही ग्लॅमरस दिसते.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)