PHOTO : आपल्या अदांनी फॅन्सला घायाळ करते हिना खान; शेअर केला नवा लूक
हिना खानला फार कमी वेळात मोठे यश मिळाले आहे. लोकांनी तिच्या अभिनयाचे इतके कौतुक केले की अभिनेत्रीला अनेक प्रकारचे प्रोजेक्ट ऑफर केले गेले.(photo:realhinakhan/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिनाची गणना आज टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते.(photo:realhinakhan/ig)
हिना खानचा लूक सध्या खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री जवळपास दररोज तिच्या नवीन लूकची झलक दाखवत असते. आता पुन्हा एकदा हिनाचा नवा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. (photo:realhinakhan/ig)
या फोटोंमध्ये अभिनेत्री पिंक आणि ब्लु रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. (photo:realhinakhan/ig)
डोळ्यावर चष्मा आणि पांढरे शुज घालून हिनाने तिचा लूक पूर्ण केला आहे. तिने न्यूड मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.(photo:realhinakhan/ig)
हिना खानच्या वर्क फ्रंटवर सध्या ती तिच्या 'सेव्हन वन' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. याशिवाय ती सतत अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसते.(photo:realhinakhan/ig)