Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO: मिस युनिव्हर्स हरनाज संधूचं न्यूयॉर्कमध्ये क्लासी फोटोशूट, ग्लॅमरस लूक कॅमेऱ्यात कैद!
हरनाज संधू हिने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून भारताचा संपूर्ण जगात गौरव केला आहे. (फोटो सौजन्य:harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेव्हापासून ती सतत चर्चेत राहिली आहे. अर्थात हरनाजने अद्याप बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेले नाही, पण तिच्या स्टायलिश स्टाइलमुळे ती नेहमीच चर्चेत येते. (फोटो सौजन्य:harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)
हरनाज सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. अनेकदा ती तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिचा बोल्ड आणि सिझलिंग अवतार शेअर करत असते. (फोटो सौजन्य:harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा हरनाजचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला आहे. (फोटो सौजन्य:harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)
ताज्या फोटोमध्ये ती एका टेरेसवर उभी असल्याचे दिसत आहे. येथे तिने सिल्क ऑरेंज कलरचा शॉर्ट ड्रेस कॅरी केला आहे. (फोटो सौजन्य:harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)
तिचा लूक पूर्ण करत हरनाजने ब्राऊनिश ग्लॉसी मेकअप केला आहे, यासोबत तिने आपले केस सॉफ्ट कर्ल्स करून उघडे ठेवले आहेत. (फोटो सौजन्य:harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)
या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. कॅमेऱ्याकडे बघत हरनाज पोज देत आहे (फोटो सौजन्य:harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)
विशेष म्हणजे हरनाज पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'यारा दियां पूण बरन' या चित्रपटात ती दिसली होती. (फोटो सौजन्य:harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)
सध्या ती तिच्या आणखी एका पंजाबी चित्रपट 'बाई जी कुट्टन गे'मुळे चर्चेत आली आहे. (फोटो सौजन्य:harnaazsandhu_03/इंस्टाग्राम)