Naseeruddin Shah Birthday: 16 वर्ष मोठ्या विवाहितेवर प्रेम, कुटुंबाशी भांडून नसीरुद्दीन यांनी केलं होतं लग्न
आज नसीरुद्दीन शाह 70 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म 20 जुलै 1950 ला झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनसीरुद्दीन मनारा यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. मनारा विवाहित होत्या आणि एका मुलाची आईदेखील. नंतर त्यांनी नसीरुद्दीन यांच्याशी लग्न केलं, त्यांना एक मुलगीही झाली. तिचं नाव हीबा शाह आहे.
त्यांच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर ती कुठल्या सिनेमापेक्षा कमी नाही. त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षी आपल्या कुटुंबाशी भांडण करत त्यांच्यापेक्षा 16 वर्षाने मोठ्या मनारा सीकरी यांच्याशी लग्न केलं होतं. नसीरुद्दीन यांचं कुटुंब या लग्नामुळं नाराज झालं होतं.
नसीरुद्दीन यांच्याशी लग्न करण्यासाठी रत्ना पाठक यांनी मुस्लिम धर्म स्विकारला होता.
मनारासोबतचं नातं जास्त काळ टिकलं नाही. त्यानंतर नसीरुद्दीन यांनी 1982 मध्ये रत्ना पाठक यांच्याशी लग्न केलं.
नसीरुद्दीन आणि रत्ना यांना दोन मुलं आहेत. इमाद आणि विवान. विवाननं काही सिनेमांमध्ये काम देखील केलं आहे.
ते अजूनही अभिनयाच्या क्षेत्रात सक्रिय आहेत आणि आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करतात.
दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या जबरदस्त अभिनयाने त्यांनी एक वेगळी ओळख बनवली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -