आज संत सावता महाराजांची पुण्यतिथी, नियम पाळत परंपरेनुसार पालखी पंढरीला
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2020 11:11 AM (IST)
1
आज संत सावता महाराजांची पुण्यतिथी, परंपरेनुसार पालखी पंढरीला
2
विठुमाऊली आणि सावता महाराज यांच्या भेटीची परंपरा 124 वर्षाची परंपरा अबाधित राहणार
3
कोरोनामुळे माढा तालुक्यातील अरण येथे आज सावता महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी 144 कलम लावले आहे. यंदा कोणताही सोहळा घेतला जाणार नाही.
4
पंढरपूरमधून सावता महाराजांच्या पादुका अरणकडे वाहनातून निघाल्या आहेत.
5
दरवर्षी येथे हजारोच्या संख्येने माळी बांधव राज्यभरातून सावता महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्यासाठी येत असतात
6
आज मात्र हा संपूर्ण परिसर पोलिसांच्या ताब्यात असून गावात संचारबंदी सुरू आहे
7
पालखी अशी सजवण्यात आली होती.