Hansika Motwani : निऑन ड्रेसमध्ये हंसिकाचं नवं फोटोशूट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 May 2022 02:26 PM (IST)

1
अभिनेत्री हंसिका मोटवानी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
अलीकडेच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

3
या फोटोंमध्ये हंसिका निऑन ग्रीन ड्रेसमध्ये दिसत आहे.
4
या कोल्ड शोल्डर ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
5
मोकळे केसांसह हंसिकाच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळाल्या आहेत.
6
हंसिकाचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
7
अभिनेत्री हंसिका मोटवानी तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.
8
हंसिका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
9
हंसिका नेहमी फोटो अपलोड करून चाहत्यांसोबत कनेक्ट राहते.
10
तमिळ आणि तेलुगूमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्याचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत