PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजाचा इंडो-वेस्टर्न लूक; पाहा फोटो!
बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजा भलेही फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी तिचे कॉमेडी व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. त्याचबरोबर तिची फॅशन स्टाइलही जबरदस्त आहे.(फोटो :/geneliad/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री जेनेलिया डिसूझाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती इंडो-वेस्टर्न पोशाखात दिसत आहे.(फोटो :/geneliad/ig)
ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर अँकल लेन्थ गाऊनमध्ये जेनेलिया खूपच ग्लॅमरस दिसत आहे. हा गाऊन सिल्व्हर एम्ब्रॉयडरीमध्ये केला आहे, जो तिच्या वेस्टर्न आउटफिटला भारतीय टच देत आहे.(फोटो :/geneliad/ig)
या आउटफिटसोबत जेनेलियाने सिल्व्हर रंगाचे कानातले घातले होते. त्याचबरोबर तिने काळ्या हील्स, बन हेअरस्टाइल आणि कमी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो :/geneliad/ig)
दिग्दर्शक निर्माता करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी जेनेलियाने हा लूक कॅरी केला होता. (फोटो :/geneliad/ig)
2008 मध्ये 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जेनेलियाने अभिनेता रितेश देशमुखसोबत लग्न केले. दोघांना दोन मुले आहेत. लग्नानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून दीर्घकाळ ब्रेक घेतला.(फोटो :/geneliad/ig)