Sachin Tendulkar : 'काश्मीर'च्या गुलाबी थंडीमध्ये 'सचिन'ची उलट्या बॅटने धुलाई!
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने नुकताच आपल्या सोशल मीडियावर अकाऊंट एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया व्हिडीओमध्ये सचिन क्रिकेट खेळताना दिसत आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
पण हा खेळ तो निसर्गाच्या कुशीत म्हणजे काश्मीरमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
काश्मीरच्या गुलाबी थंडीमध्ये सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतोय. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
या पोस्टला सचिनने खूपचं सुंदर असे कॅप्शन दिले आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
'सचिन' ने लिहिलं की, क्रिकेट आणि काश्मीर : म्हणजे स्वर्गात एक क्रिकेट सामना! (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
या व्हिडीओमध्ये काश्मीरच्या रस्त्यावर सचिन क्रिकेट खेळताना दिसत आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
यात सचिनने एका बॉलवर बॅट उलटीकरूनही खेळून दाखवलं. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
खेळून झाल्यावर सचिनने तिकडच्या लोकांसोबत सेल्फीसुद्धा काढली. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
हा संपूर्ण क्षण सचिनसाठी खूप खास ठरला, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांच क्रिकेट प्रेम व्यक्त करत होत. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)