Jannat Zubair Photos: पांढऱ्या आउटफिटमध्ये जन्नतचं समुद्रकिनाऱ्यावर ग्लॅमरस फोटोशुट, पाहा फोटो!
टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची जादू चालवणारी अभिनेत्री म्हणजे जन्नत जुबेर.(photo:jannatzubair29/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जन्नतचे चाहते देशभरात आहेत. (photo:jannatzubair29/ig)
जन्नतने मालदीवमध्ये काही वेळ घालवला. मात्र, या काळातही ती चाहत्यांशी जोडली गेली आहे. आता तिने पुन्हा एकदा तिचा नवा अवतार चाहत्यांसोबत शेअर केला आहे. (photo:jannatzubair29/ig)
फोटोंमध्ये जन्नत जुबेर समुद्रकिनाऱ्यावर बसून सूर्याचा आनंद लुटताना दिसत आहे.(photo:jannatzubair29/ig)
जन्नतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या आगामी 'कुलचे छोले' या चित्रपटाबाबत चर्चेत आहे. (photo:jannatzubair29/ig)
या चित्रपटाद्वारे ती पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. (photo:jannatzubair29/ig)