सोनाक्षी सिन्हाचा ग्लॅमरस अवतार; फोटोंवर कमेंट्सचा पाऊस!
सोनाक्षी सिन्हाचे इन्स्टाग्राम हँडल ग्लॅमरने भरलेलं आहे.(photo:Instagram/@aslisona)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दबंग अभिनेत्रीने अलीकडेच एका ब्लॅक सिक्विन को-ऑर्डर सेटमध्ये तिच्या जादुई लूकने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.(photo:Instagram/@aslisona)
या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा चमकदार जॅकेट आणि स्लिट स्कर्टमध्ये दिसत आहे, ज्या सोबत तिने काळा क्रॉप टॉप परिधान केला आहे..(photo:Instagram/@aslisona)
फोटोंमध्ये, सोनाक्षी सिन्हाने तिच्या बोटात अंगठी आणि दोन लेयर्ड सिल्व्हर चेन नेकलेस घातलेला दिसत आहे,(photo:Instagram/@aslisona)
सोनाक्षी सिन्हाने आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. (Instagram/@aslisona)
सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हाचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर कमेंट करताना दिसतात. (Instagram/@aslisona)