PHOTO: रफल गाऊनमध्ये प्रियांका चोप्राचा ग्लॅमरस अवतार, चाहते म्हणाले- 'उफ तेरी अदा'
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांनाच वेड लावले आहे. (photo:priyankachopra/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेसी गर्लची प्रत्येक स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडते. आता पुन्हा एकदा प्रियांकाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यावरून चाहत्यांना नजर हटवता येत नाही.(photo:priyankachopra/ig)
सोशल मीडियावर आपली स्टाईल पसरवणाऱ्या या देसी गर्लने पुन्हा एकदा आपल्या सिझलिंग अवताराने चाहत्यांची मने जिंकली आहेत. प्रियांकाने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत.(photo:priyankachopra/ig)
फोटोंमध्ये, प्रियंकाने काळा आणि पांढरा रफल गाऊन घातलेला दिसत आहे. तिने तिचा लूक डायमंड नेक सेट, ग्लोइंग मेकअप आणि मेसी बन सह पूर्ण केला. (photo:priyankachopra/ig)
प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच अँथनी मॅकीसोबत 'एंडिंग थिंग्ज' या चित्रपटात दिसणार आहे.(photo:priyankachopra/ig)
याशिवाय ती वेब सीरिज 'सिटाडेल' आणि फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार आहे.(photo:priyankachopra/ig)