PHOTO : वर्षभर जोपासलेली केळीची बाग अवघ्या तीस मिनिटात जमीनदोस्त

Banana Trees Destroyed

1/6
जळगावनंतर हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव कुरुंदा भागात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या केळीला राज्यासह देशभरात मागणी असते.
2/6
परंतु काल (8 जून) झालेल्या वादळी वारा मध्ये या भागातील शेकडो एकर शेत जमिनीवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत
3/6
वादळी वाऱ्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा गिरगाव शिवारातील प्रमुख पीक असलेल्या केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
4/6
हजारो रुपये खर्च करुन लहानाचे मोठे केलेल्या केळीच्या बागा वादळी वाऱ्यात जमीनदोस्त झाल्या आहेत.
5/6
या बागांसोबत शेतकऱ्यांचे स्वप्न सुद्धा नष्ट झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे.
6/6
मागील दोन वर्षाचे नुकसान यावर्षी भरुन निघेल अशी अपेक्षा होती परंतु तसे न होता वादळीवाऱ्यात सर्व बागा जमीनदोस्त झाल्या
Sponsored Links by Taboola