Gautami Patil : 'काजळ लावून आले मी आज...' पिवळ्या साडीत गौतमीचा झकास लूक!
Gautami Patil : गौतमीचं साडीमध्ये खुललं सौंदर्य...

गौतमी पाटीलचं साडीमध्ये सौंदर्य खुललं. (Photo credit : Instagram/@ official_gautami941__)
1/10
नृत्यांगना गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (Photo credit : Instagram/@ official_gautami941__)
2/10
नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या अदांनी आणि नृत्यांनी चात्यांना घायाळ करत असते. (Photo credit : Instagram/@ official_gautami941__)
3/10
अभिनेत्रीचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहतावर्ग आहे. (Photo credit : Instagram/@ official_gautami941__)
4/10
गौतमीचे सोशल मीडिया अकाऊंट वेगवेगळ्या लूकने आणि डान्सच्या व्हिडीओने भरलेले आहे. (Photo credit : Instagram/@ official_gautami941__)
5/10
गौतमी पाटीलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सुंदर साडीतील फोटो शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@ official_gautami941__)
6/10
गौतमीने पिवळ्या रंगाची साडी नेसली असून ती खूपचं सुंदर दिसतं आहे. (Photo credit : Instagram/@ official_gautami941__)
7/10
निसर्गाच्या सान्निध्यात गौतमीचे सौंदर्य खुललं आहे. (Photo credit : Instagram/@ official_gautami941__)
8/10
तिच्या चाहत्यांनी या लूकवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. (Photo credit : Instagram/@ official_gautami941__)
9/10
गौतमी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तिची नृत्यशैली सादर करते. (Photo credit : Instagram/@ official_gautami941__)
10/10
गौतमीचा 'घुंगरू' हा मराठी सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. (Photo credit : Instagram/@ official_gautami941__)
Published at : 25 Feb 2024 12:59 PM (IST)