Ganeshotsav 2023 : वाजत...गाजत...ढोल ताशांच्या निनादात अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडून बाप्पाला निरोप; पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Sep 2023 11:04 PM (IST)
1
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरीदेखील बाप्पा दीड दिवस असतो.
3
आज शिल्पा शेट्टीच्या घरातील बाप्पाला निरोप देण्यात आला.
4
यावेळी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा, दोन्ही मुले, बहीण शमिता शेट्टी, आई आदी उपस्थित होते.
5
वाजत...गाजत...ढोल-ताशांच्या निनादात बाप्पाला निरोप देण्यात आला.
6
बाप्पाचे विसर्जन शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्याच्या आवारात एका पाण्याच्या टाकीत आले.
7
यावेळी शिल्पाचा आगामी चित्रपट असलेल्या 'सुखी'ची स्टारकास्टदेखील उपस्थित होती.
8
शिल्पा शेट्टीने यावेळी वाद्य वाजवण्याचाही आनंद लुटला.