Sidharth Malhotra पासून Kiara Advani पर्यंत, Shershaah स्टारकास्टचे मानधन ऐकून व्हाल थक्क!
Sidharth Malhotra- बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ त्याच्या ‘शेरशाह’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जागतिक पातळीवर प्रदर्शित झाला आहे. अनेक चित्रपट समिक्षकांनी देखील त्याच्या परफॉर्मन्सचं भरभरून कौतुक केलंय. तर मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी सिद्धार्थला 7 कोटी रूपये देण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKiara Advani - कियारा अडवाणीने चित्रपटात विक्रम बत्राच्या प्रियसी डिंपली चीमाची भूमीका निभावाली आहे. या भूमिकेसाठी कियाराने 4 कोटी रुपये मानधन घेतले
Shiv Panditt- लेफ्टनंट संजीव जिमी यांची भूमीका शिव पंडितने उत्कृष्ट साकारली आहे. रिपोर्टनुसार त्याने या भूमिकेसाठी 45 लाख रूपये मानधन घेतेले.
image 3
Anil Charanjeett- विक्रम बत्रा यांचा सर्वात जवळचा मित्र नायब सुबेदार बन्सी लाल हे पात्र अनिल चरणजीत याने साकारले. रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी 25 लाख रूपये मानधन घेतेले.
Pawan Chopra- चित्रपटात पवन चोप्रा यांनी विक्रम बत्राच्या वडिलांची भूमीका निभावली आहे. या भूमिकेसाठी पवन चोप्रा यांनी 50 लाख रुपये मानधन घेतेले.