'आर्ची'ला पाहताच चाहत्यांना लागलं याड; साडीतले फोटो पुन्हा व्हायरल!
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सध्या रिंकू तिच्या साडी फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. (photo:iamrinkurajguru/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिंकू या फोटोशूटमध्ये पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची साडी नेसली आहे(photo:iamrinkurajguru/ig)
रिंकूच्या फोटोसोबतच तिच्या फोटो कॅप्शनची देखील चर्चा रंगली आहे.(photo:iamrinkurajguru/ig)
रिंकूनं साडीतील फोटो शेअर करत म्हटलं 'ख़ूबसूरती न सूरत में है न लिबास में 🌸निगाहें जिसे चाहे उसे हसीन कर दें ।🕊(photo:iamrinkurajguru/ig)
मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू आपल्या प्रत्येक लुकमध्ये फारच उठून दिसते. वेस्टर्न असो किंवा ट्रेडिशनल प्रत्येक लुकमध्ये रिंकू सुंदर दिसते.(photo:iamrinkurajguru/ig)
रिंकूला खऱं तर सैराटमुळे ओळख मिळाली. हा तिचा पहिला सिनेमा होता. यानंतर तिनं मराठी व हिंदीमध्ये तिच्या अभिनयाची छाप सोडली.(photo:iamrinkurajguru/ig)