Munmun Datta : तारक मेहता का उल्टा चष्मा फेम 'बबिताजी'ला मिळालं यु्ट्युब गोल्ड बटन, शेअर केले फोटो
तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळाली अभिनेत्री मुनमुन दत्ताने नुकतेच काही फोटो तिच्या सोशल मीडियावरही पोस्ट केले आहेत. (photo:mmoonstar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयात तिने युट्यूबतर्फे देण्यात येणाऱ्या गोल्ड बटनसोबत फोटो पोस्ट केले आहेत. (photo:mmoonstar/ig)
मुनमुनचं स्वत:चं युट्यूब चॅनेल असून या चॅनेलचे 10 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यामुळे हे बटन तिला युट्यूबतर्फे देण्यात आले आहे. (photo:mmoonstar/ig)
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील मुनमुनच्या बबिता या पात्राला चांगलीच पसंती मिळाली आहे. (photo:mmoonstar/ig)
काही दिवसांपूर्वी मुनमुननं अनुसूचित जातीबद्दल टिप्पणी केली होती, त्यामुळे ती अडचणीत देखील आली होती. (photo:mmoonstar/ig)
मूनमून सोशल मीडियावर कायम नवनवीन फोटो पोस्ट करत असते. (photo:mmoonstar/ig)
ती नुकतीच खतरा खतरा शोमध्ये देखील झळकली होती. (photo:mmoonstar/ig)
मूनमूनच्या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. (photo:mmoonstar/ig)
सध्या इन्स्टाग्रामवर मूनमूने 7.1 मिलीयन फॉलोवर्स आहेत. (photo:mmoonstar/ig)
मूनमूनच्या स्टाईलचे अनेक चाहते आहेत. (photo:mmoonstar/ig)