In Pics: बुरुम, बुरुम...! शालू थाटात गाडीवर निघाली; म्हणतेय, 'आम्ही मराठी असतोच सुंदर!'
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी चांगलीच गाजली होती.

Fandry Shalu Rajeshwari Kharat
1/10
फॅन्ड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या बोल्ड अंदाजामुळं सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते
2/10
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी चांगलीच गाजली
3/10
फॅंड्रीत साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे.
4/10
तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
5/10
सध्या तिचे हे हॉट फोटो व्हायरल झाले आहेत.
6/10
'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे
7/10
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी राजेश्वरी खरात आता प्रचंड बदलली आहे.
8/10
राजेश्वरी देखील चाहत्यांच्या कमेंटला अनेकदा उत्तरं देत असते.
9/10
बाईकवर ती खासच दिसतेय
10/10
हे सर्व फोटो राजेश्वरीच्या इंस्टाग्रामवरुन घेण्यात आले आहेत.
Published at : 02 Feb 2023 08:36 PM (IST)