दिसायला जणू अप्सराच, देशभरात कोट्यवधी चाहते, छोट्या पडद्यावरच्या अशा 5 अभिनेत्री ज्यांची संपत्ती वाचून व्हाल थक्क!
टीव्हीवर काम करणाऱ्या अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या वेगवेगळ्या मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचल्या आहेत. त्यांचे देशभरात लाखोंनी चाहते आहेत. विशेष म्हणजे संपत्तीच्या बाबतीतही त्या वरचढ आहेत. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेनिफर विंगेट या अभिनेत्रीचे भारतभरात चाहते आहेत. आयएमडीबीनुसार तिची संपत्ती 45 ते 48 कोटी रुपये आहे.
सरगुन मेहता या अभिनेत्रीने छोट्या पडद्यापासून करिअरला सुरुवात केली. तिने पंजाबी चित्रपटातही काम केलेले आहे. तिची संपत्ती 82 कोटी असल्याचे म्हटले जाते.
कसोटी जिंदगीकी या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली श्वेता तिवारी हिची संपत्ती 81 कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे.
छोट्या पडद्यावर काम करणारी आणि ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून घरोघरी पोहोचलेली हिना खान हिची संपत्ती 82 कोटी रुपये आहे, असे सांगितले जाते.
निया शर्मादेखील छोट्या पडद्यामुळे घराघरात पोहोचलेली आहे. तिची संपत्ती 70-75 कोटी असल्याचे म्हटले जाते.