Amruta Khanvilkar : ब्लॅक ब्युटी! अमृता खानविलकरचा ब्लॅक फॉर्मल लूक
जयदीप मेढे
Updated at:
29 Dec 2024 01:18 PM (IST)
1
अमृता खानविलकरच्या आऊटफिटची कायमच चर्चा होत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सध्या तिच्या ब्लॅक आऊटफिटची जोरदार चर्चा रंगली आहे.
3
अमृताने नुकतेच हे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4
अमृताच्या फॅशनचे बरेच चाहते आहेत.
5
अमृताचा ब्लॅक फॉर्मल लूक सध्या चर्चेत आलाय.