Deepika Singh :अभिनेत्री दीपिका सिंहचा देसी लूक, खिळल्या चाहत्यांच्या नजरा!
Deepika Singh Goyal Photos : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सून मानली जाणारी दीपिका सिंह सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य:deepikasingh150/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदीपिका सिंहने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, यामध्ये तिची ट्रेडिशनल स्टाईल पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य:deepikasingh150/इन्टाग्राम)
अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या ड्रेस मध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य:deepikasingh150/इन्टाग्राम)
दीपिकाने आपल्या अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत यात शंका नाही.(फोटो सौजन्य:deepikasingh150/इन्टाग्राम)
आजकाल ती तिच्या हॉट आणि सिझलिंग लूकने चाहत्यांना वेड लावत आहे.(फोटो सौजन्य:deepikasingh150/इन्टाग्राम)
दीपिका सिंहचा पहिला आगामी चित्रपट 'टिटू अंबानी'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून याचा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे.(फोटो सौजन्य:deepikasingh150/इन्टाग्राम)