Aurangabad: औरंगाबाद शहराची पार्किंग पॉलिसी तयार; आराखडा स्मार्ट सिटीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध
मोसीन शेख
Updated at:
20 Jul 2022 12:48 PM (IST)
1
शहरातील पार्किंग समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
औरंगाबाद महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या प्रयत्नातून शहराची पार्किंग पॉलिसी तयार करण्यात आली आहे.
3
शहरातील वाहनांचा वापर, वाहन संख्या, शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन ही पॉलिसी तयार करण्यात आली आहे.
4
या पार्किंग पॉलिसीमध्ये येत्या 20 वर्षांच्या अंदाजाचे विश्लेषण करण्यात आले आहे.
5
पॉलिसीमध्ये रस्त्यावरील पार्किंगवर (ऑन स्ट्रीट) विशेष भर देण्यात आला आहे.
6
याबद्दल सविस्तर आराखडा स्मार्ट सिटीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
7
या पॉलिसीबद्दल नागरिकांकडून अभिप्राय आणि सूचना स्मार्ट सिटीने मागवल्या आहे.