PHOTO: दीपिका पदुकोणला मिळाला आणखी एक मोठा चित्रपट, या साऊथ सुपरस्टारसोबत करणार काम!
सुपरस्टार दीपिका पदुकोण सध्या खूप व्यस्त आहे. अभिनेत्री एकाच वेळी अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. (फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याचबरोबर ती अनेक चित्रपट साइन करणार आहे. दीपिकाकडे एकीकडे चित्रपटांची ओढ आहे, त्याचप्रमाणे 'विक्रम'च्या यशानंतर तमिळ सुपरस्टार कमल हासनही आता त्याच्या पुढच्या प्रोजेक्टच्या तयारीला लागला आहे. रिपोर्टनुसार, तो या महिन्याच्या अखेरीस दिग्दर्शक एस शंकर यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'इंडियन 2' ची शूटिंग सुरू करणार आहे. (फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
या चित्रपटातून काजल अग्रवालची जागा घेतली जात असून तिच्या जागी दीपिका पदुकोणला अप्रोच करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. (फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
अभिनेत्री या महिन्याच्या अखेरीस या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी संमती देऊ शकते. (फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
'पठाण' व्यतिरिक्त दीपिका सध्या 'प्रोजेक्ट के'मध्ये व्यस्त आहे. (फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
दीपिकाचा फायटर हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. तसेच अभिनेता प्रभाससोबत दीपिका एका प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे. (फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)